ओव्हरस्पीडींग प्राणघातकच …

तीव्र उतार, तीव्र वळण तसेच अनेक ठिकाणी असणारे ब्लॅक स्पॉट यामुळे रस्ते अपघाताची संख्या वाढत असते यावर एकमेव उपाय म्हणजे आपले गतीवरील नियंत्रण. प्रशांत दैठणकर आपण दरवर्षी जानेवारी महिन्यात नवी सुरुवात म्हणून काही सप्ताह साजरे करतो त्यातील एक परिचित सप्ताह म्हणजे रस्ते सुरक्षा सप्ताह होय. मुळात रस्ता सुरक्षा आणि त्याच्याशी … Continue reading ओव्हरस्पीडींग प्राणघातकच …