दुर्गजिज्ञासाबद्दल दुर्ग अभ्यासक प्र. के.घाणेकर म्हणाले…

सातारा जिल्ह्यातील २४ गडकोट खरे भाग्यवान कारण त्यांचा असा सर्वांगीण एकटाकी असा अभ्यास झाला आहे. प्र. के. घाणेकर, १०५ नारायण पेठ पुणे- ३० सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांची ‘दुर्गजिज्ञासा’ हे श्रीमान प्रदीप संजय पाटील लिखित पार्श्व पब्लिकेशन या कोल्हापूरच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेला ४४४ पानांचा व अनेक रंगीत प्रकाश चित्रे (फोटो) असणारा … Continue reading दुर्गजिज्ञासाबद्दल दुर्ग अभ्यासक प्र. के.घाणेकर म्हणाले…