पुलवामा, पहलगाम ते पाकिस्तान…

पहलगामची घटना म्हणजे पाकिस्तानकडून भारतावर हमाससारखा झालेला हल्ला आहे. आता भारत सरकार इस्त्रायलप्रमाणे सडेतोड उत्तर देणार याची सारे जग वाट पाहत आहे. पहलगाममध्ये हत्याकांड घडवून पाकिस्तानने भारताच्या विरोधात फार मोठा जुगार खेळला आहे. डॉ. सुकृत खांडेकर २२ एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष वेन्स हे भारतात होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी … Continue reading पुलवामा, पहलगाम ते पाकिस्तान…