क्षणात पकडलेले जीवन : पंखांखालील संवर्धन

या छायाचित्राकडे पाहताना प्रथम जाणवते ते क्षणाचे पवित्रत्व. कोल्हापूर येथील न्यु शाहुपुरी येथे राहाणारे सुभाष पुरोहित यांनी टिपलेला हा फोटो केवळ एक सुंदर दृश्य नाही, तर तो निसर्गातील जीवनचक्राचा, मातेच्या वात्सल्याचा आणि पर्यावरणीय संतुलनाचा जिवंत दस्तऐवज आहे. ओंटारिओ–कॅनडा येथे “WINGS” या विषयावर होणाऱ्या जागतिक प्रदर्शनासाठी या छायाचित्राची निवड होणे, ही … Continue reading क्षणात पकडलेले जीवन : पंखांखालील संवर्धन