Photos & Video : पळसंबे पांडवकालीन लेणी अन् निसर्गसंपन्न गगनबावडा…

पळसंबे येथील अखंड पाषाणात कोरलेली रामलिंग लेणी/पांडवकालीन लेणी म्हणजे कुठल्याही शब्दात न मांडता येणारी दिव्य अनुभूती… दुर्गकन्या गिता खुळे गगनबावडा म्हणजे निसर्गदत्त सौंदर्याचं माहेरघर. एकीकडे मन उत्स्फुर्त करून टाकणारा रौद्र सह्याद्री आणि दुसरीकडे अंतर्मुख करून टाकणाऱ्या या लेण्यातील शांतता. सगळंच भिन्न तरी, मनाला भिडणारं. कोल्हापूर शहरापासून ४२ किलोमीटरवर तसेच गगनबावडा … Continue reading Photos & Video : पळसंबे पांडवकालीन लेणी अन् निसर्गसंपन्न गगनबावडा…