पंढरीची वारी

पंढरीची वारी अष्टाक्षरी काव्यलेखन ओढ घेते मन कितीकरे पंढरीची वारीआस लागे जीवा तुझीकधी भेटेल श्रीहरी….१ प्रपंचाचा गाडा मागेकसा येऊ पंढरीलाजीव होई कासावीसडोळे तुझ्याच वाटेला….२  मुखी नाम विठोबाचेसुरूवात ती जोशातदिंडी सोहळा पहातो मीच माझ्या अंतरात….३  आई वडील मानतोमाझे विठ्ठल रुक्मिणी पायावरी माथा ठेवीघेतो धन्यता मानूनी….४  भेटे मजला संसारीदेव भक्तीचा भुकेलानाही आता उणे मजह्रदयात … Continue reading पंढरीची वारी