संक्रांत आली की पानिपत आठवतं…

पानिपत रणसंग्रामात वीरगतीस प्राप्त झालेल्या आमच्या सर्व मराठ्यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा. १४जानेवारी पानिपताची लढाई झाली. एक लाख बांगडी फुटली, २७ मोहोरा गळाल्या, २ मोती तुटले, पालखीचा गोंडा निखळला चिल्लर खुर्दा किती गेला याची गणतीच नाही. डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे पुर्वजांचं स्वराज्यासाठीचं तळहातावर शिर घेऊन केलेलं बलीदान … Continue reading संक्रांत आली की पानिपत आठवतं…