April 19, 2024
pansy butterfly photo feature by pratik more
Home » पॅन्सी फुलपाखरे…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पॅन्सी फुलपाखरे…

पॅन्सी फुलपाखरे…

सह्याद्री पट्ट्यात जवळ जवळ सहा प्रकारच्या पॅन्सी ( pansy) फुलपाखरे आढळतात. सडे आणि गवताळ प्रदेशात सहजतेने आढळून येणारी ही फुलपाखरे आहेत. अनेक प्रकारच्या कोरांटी, अडुळसा वर्गीय वनस्पती अश्या अनेक वनस्पती यांच्या खाद्य वनस्पती असल्याने यांचा वावर सर्वत्र आढळतो… कुर्डु, दिंडा वेडेलिया अश्या फुलांवर यांचा वावर नेहमी दिसतो..यांच्या पंखावर असणारे मोठ्या डोळ्यासारख्या रचना या भक्षकांना चकवण्यासाठी असतात..

Blue pansy, peacock pansy, yellow pansy, chocolate pansy, grey pansy आणि lemon pansy या सहा प्रजाती आहेत.

Related posts

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी एक गोष्ट…

अफसाना मणेरी यांच्याकडून शिवाजी विद्यापीठास ४० दुर्मिळ नाणी भेट

गुरुचरण सेवेचे महत्त्व 

Leave a Comment