परिवर्तनाच्या वाटेवर…

गणपतरावदादा यांनी आपल्या कार्याचा परीघ अधिक केला आहे. माती, शेती, निसर्ग, वृक्षवेली, पाणी, पशुपक्षी निसर्गातील सर्व घटकांना उत्तमप्रकारे वातावरण ठेवण्याचा नियोजनबद्धरित्या सुरू आहे. यामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, दूध उत्पादकांसाठी सातत्याने कार्यशाळांचे आयोजन केले जाते. त्याचा लाभ घेऊन आपल्या कार्याला येण्याचा प्रयत्न सर्वच घटक करताना दिसतात. यांनी विद्यार्थीदशेपासूनच … Continue reading परिवर्तनाच्या वाटेवर…