साहित्यिक आठवणींचा पीठाक्षरं भाग – ३

स्वतःमध्ये प्रतिभा असेल तर आपोआप आपल्या साहित्याची दखल घेतली जाते. मग ते कसल्याही कागदावर लिहिलेले असो. त्याची दखल घेतलीच जाते. यासह साहित्यिक महादेव मोरे यांनी सांगितल्या आहेत त्यांच्या साहित्या संदर्भातील आठवणी. सर्व सामान्याचे जीवन मोरे यांनी कादंबरीत साकारले. नव्या पिढीकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत ? यासाठी पाहा पीठाक्षरं व्हिडिओ…. मराठी … Continue reading साहित्यिक आठवणींचा पीठाक्षरं भाग – ३