नीट इंडिया, थ्रू लिटरेचर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(106 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद माझ्या प्रिय कुटुंबियांनो, नमस्कार ! ‘मन की बात’ मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा भाग, देशभरात सर्वत्र सणांचा उत्साह असताना होत आहे. आपणा सर्वांना येणाऱ्या सर्व सणांसाठी खूप खूप शुभेच्छा! खादीची विक्री सव्वा लाख कोटीच्यावर सणांच्या … Continue reading नीट इंडिया, थ्रू लिटरेचर !