प्रत्येक कल्पकतेला सरकारचा पूर्ण पाठिंबा – पंतप्रधान

स्टार्ट अप्सची ही संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी, यासाठी 16 जानेवारी हा दिवस आता ‘राष्ट्रीय स्टार्टअप’ दिवस साजरा करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या निमित्ताने विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले विचार… नमस्कार, 2022 हे वर्ष भारतीय स्टार्ट अप जगतासाठी अनेक नव्या संधी घेऊन आलं … Continue reading प्रत्येक कल्पकतेला सरकारचा पूर्ण पाठिंबा – पंतप्रधान