झाडीपट्टीतील प्रख्यात संस्कृत नाटककार – कवी भवभूती

कवी भवभूती यांचा उल्लेख तत्त्वज्ञानाच्या ग्रंथात आढळतो. संस्कृत साहित्यात एक महान तत्त्वज्ञ आणि नाटककार म्हणून ते अद्वितीय आहेत. संस्कार आणि शहाणपण यांची सांगड त्यांच्या साहित्यात दिसून येते. भावभूती त्यांच्या तीन नाटकासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांनी संस्कृतमध्ये महान रचना केलेल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या नाटकात रहस्य आणि स्पष्ट व्यक्तिचित्रणाचे वर्णने आढळून येतात. … Continue reading झाडीपट्टीतील प्रख्यात संस्कृत नाटककार – कवी भवभूती