राष्ट्रसंत विचारकृती संमेलनात वैचारिक कवितांचा जागर

व्यसनापायी सारी पिढी वाया अशी जाते !बघून बघून माझी माय पदराने डोळे टिपते !! प्राचार्य रत्नमाला भोयर यांच्या कवितेतून समाजातील वास्तव्याचे चित्र निर्माण केले. पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ येथे पार पडलेल्या अठरावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनात अनेक प्रतिभावंत कवींनी आपल्या रचनांमधून आपल्या भावना व्यक्त केल्यात. सावली येथील कवी संतोषकुमार … Continue reading राष्ट्रसंत विचारकृती संमेलनात वैचारिक कवितांचा जागर