नोंदीतून नियोजनाद्वारे शेतीचे प्रश्न सोडविणे शक्य

आधुनिक तंत्रज्ञान भारताने प्रगती केली आहे. पण याचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत नाही. आजही पाण्याचे योग्य नियोजन शेतकरी करू शकत नाही. पण आता पुढील काळात त्याला शेतीमध्ये तग धरून राहायचे असेल तर पाणी आणि मार्केटचे नियोजन हे करावेच लागेल. यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. राजेंद्र कृष्णराव … Continue reading नोंदीतून नियोजनाद्वारे शेतीचे प्रश्न सोडविणे शक्य