भारतीय गणराज्य आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग या विषयावर पोस्टर स्पर्धा

कोल्हापूर – भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाच्या श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, राज्यशास्त्र विभाग, गाधी अभ्यास केंद्र आणि नेहरू अभ्यास केंद्र याच्यावतीने २५ जानेवारी २०२४ रोजी पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले आहे. भारतीय गणराज्य आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग या विषयावर ही स्पर्धा होत असून सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे, … Continue reading भारतीय गणराज्य आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग या विषयावर पोस्टर स्पर्धा