कोल्हापूर जिल्ह्याची ‘दौलत’ ठरलेले जिल्हाधिकारी

एखाद्या अधिकाऱ्याने मनात आणले तर वरवर किचकट वाटणारे विषय चुटकीसरशी कसे सुटू शकतात हे दीड वर्षाच्या कालावधीत जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दाखवून दिले आहे. कोणतेही काम प्रलंबित ठेवणे व त्यासाठी लोकांनी हेलपाटे मारणे ही कार्यपध्दती त्यांना मान्य नाही. असा विचार करणारे फार कमी अधिकारी महसूल प्रशासनात आहेत. याच भूमिकेतून अनेक … Continue reading कोल्हापूर जिल्ह्याची ‘दौलत’ ठरलेले जिल्हाधिकारी