मघाशी असणारी रम्य सांजवेळ काळ्याकुट्ट काजळ रात्रीच्या घट्ट मिठीत आता गुरफटून गेली होती. शीतल हवा सुटलेली. रानपिंगळ्यांच्या आवाजाने खिडकीबाहेरील आंबा-लिंब बोलता झाला होता. तोही अगदी क्षणभर ! वाऱ्याने गती घेतली तशी, पक्षांचा आवाज थांबला अन् झाडांची खसफस सांगून गेली.कुसुमानंद (प्रशांत सातपुते) ‘पडू की नको..’अशा द्विधा अवस्थेत काळवंडलेला..जलबिंदूंचा ढिगारा पदराच्या ओटीत … Continue reading एक मंतरलेली सांजवेळ..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed