नैसर्गिक शेतीची लोकचळवळ उभारू – नरेंद्र मोदी

गुजरात इथे झालेल्या नैसर्गिक शेतीविषयक राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सुमारे आठ कोटी शेतकरी या परिसंवादामध्ये देशभरातून सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणाचा संपादीत अंश… मित्रांनो,  हे संमेलन जरी गुजरातमध्ये होत असलं, तरी याची व्याप्ती, याचा प्रभाव, संपूर्ण भारतासाठी आहे. भारताच्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी … Continue reading नैसर्गिक शेतीची लोकचळवळ उभारू – नरेंद्र मोदी