आंबट-गोड चिंचेच्या आठवणी अन् प्रबोधन

चिंचेचे फळ सर्वांचे आवडते. चिंचेचे झाड कोणाप्रियकराला चिनार वृक्षापरी दिसते. हे झाड सावली, जनावरांना चारा, माणसाला लाकूड आणि फळे देतात. हेझाड फुलांच्या मोसमातपिकांचे परागीभवनकरण्यासाठी उपयुक्त ठरते. या झाडाचे, फळाचे अनेक औषधी उपयोगही आहेत. हे झाड म्हणूनच गरीबालाही सावकार बनवते. अशा या बहुगुणी झाडाविषयी व त्याविषयीच्या आठवणी…. लेखन – प्रा. व्ही. … Continue reading आंबट-गोड चिंचेच्या आठवणी अन् प्रबोधन