देशांतर्गत अध्यात्मिक पर्यटनातून विकासाला चालना

देशांतर्गत अध्यात्मिक पर्यटनातून विकासाला चालना, रोजगारांच्या संधींमध्येही वाढ – अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर शिर्डी – देशांतर्गत पर्यटनामध्ये अध्यात्मिक पर्यटनाचा वाटा सर्वाधिक आहे. अध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून संबंधित परिसराच्या विकासाला चालना मिळते. तसेच तेथील रोजगारांच्या संधींमध्येही वाढ होते, असे मत अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी व्यक्त केले. भारत सरकारच्या … Continue reading देशांतर्गत अध्यात्मिक पर्यटनातून विकासाला चालना