झाडीबोली शब्दकोश निमित्ताने….

झाडीबोली शब्दकोश निमित्ताने…. प्रादेशिक भाषा या बऱ्यापैकी बोली भाषा असतात. तेथील लोकांची वाणी आणि आवाजाचा चढउतार, स्वर हा वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे कोणतीही भाषा ही प्रमाण भाषा नसते पण आता सर्वत्र एकसाथ जर शिक्षणात अमुलाग्र बदल घडून आले तर बहुतांश लोकसंख्या एकसारखी भाषा बोलू शकेल. अरुण झगडकर ( गोंडपिपरी) , … Continue reading झाडीबोली शब्दकोश निमित्ताने….