परमार्थ मय व्यवहार हो !

आपल्या प्रार्थने द्वारा राष्ट्रसंतांनी खूप मोलाचा संदेश दिला आहे. आपण आपल्या गृहस्थाश्रमाची कर्तव्य पार पाडताना कोणत्या भूमिकेत असावं या त्यांच्या प्रार्थनेतून लक्षात येईल. ना हम रहे अपने लिये । हमको सभी से गर्ज है । स्वतः पुरते मर्यादित न राहता आम्हाला सर्वांची गरज आहे. फक्त प्रार्थना म्हणण्यासाठी नाही त्याचा अर्थ … Continue reading परमार्थ मय व्यवहार हो !