उत्पादन वाढीसाठी असे करा रब्बी ज्वारीचे नियोजन

उत्पादन वाढीसाठी पेरणीची योग्यवेळ साधणे महत्त्वाचे असते. कीड-रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रब्बी ज्वारीच्या पेरणीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे यासाठी या काही टिप्स… डॉ. सुरेश आंबेकर खरीप ज्वारीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण आल्यामुळे रब्बी ज्वारीला आता आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. ज्वारी हे पीक आता श्रीमंत … Continue reading उत्पादन वाढीसाठी असे करा रब्बी ज्वारीचे नियोजन