रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ

विपणन हंगाम 2026-27 साठी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्‍ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA) विपणन हंगाम 2026-27 मध्ये सर्व प्रमुख रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत मूल्यात (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली. उत्पादकांना त्यांच्या शेत मालासाठी योग्य भाव मिळावा, यासाठी … Continue reading रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ