रामकंद छे ! हे तर…

कंद म्हणजे मुळ. मग रामकंदाचे मुळ इतके मोठे कसे ? असा प्रश्न शिवाजी विद्यापीठातील वनस्पती तज्ज्ञांना पडला. त्या या वनस्पतीवर अभ्यास करण्याचे ठरवले. रामकंद म्हणून विकले जाणारे हे फळ त्यांनी अभ्यासासाठी आणले. आणि त्यातून धक्कादायक अशी माहिती उजेडात आली. काय आहे रामकंद जाणून घ्या या लेखातून… राजेंद्र कृष्णराव घोरपडे रामकंद … Continue reading रामकंद छे ! हे तर…