सायबर समाजाच्या प्राबल्यामुळे परिवर्तनवादी चळवळींचा अवकाश आक्रसतो – रणधीर शिंदे

चळवळी म्हणजे भाषा-वाङ्मयाच्या परिवर्तनाचे टप्पे आहेत. ध्रुवीकरणातून, असमिताकरणातून साहित्य, वाङ्मयाचा लंबक अधिक विस्तारतो, समाज अधिक गतीशील होतो, त्यामुळे द्वंद्वात्मक चळवळींची समाजाचे प्रवाहीपण टिकविण्यासाठी आवश्यकता असते. मात्र, चळवळींमध्ये एकारलेपण अथवा एकांगीपण येणे मात्र एकूण सामाजिक आरोग्याला हानीकारक असते, याची जाणीव ठेवून सुदृढ समाजनिर्मितीसाठी महाराष्ट्रामध्ये परिवर्तनवादी चळवळींचे महत्त्व सातत्याने अधोरेखित करीत राहणे … Continue reading सायबर समाजाच्या प्राबल्यामुळे परिवर्तनवादी चळवळींचा अवकाश आक्रसतो – रणधीर शिंदे