संतसाहित्य आकलनाची नवी एकमेवदृष्टी असणारी रंगआकलनात्मक समीक्षा “रंगरूप अभंगाचे”

तुकोबांच्या मनोविज्ञानाचा धांडोळा या पुस्तकातून आपणास भेटतो. यातील अभंग निवडीत कमालीचे वैविध्य आहे. यात निसर्ग आहे. अध्यात्म आहे. विश्वचिंतन आहे. परमेश्वराची आर्त विनवणी आहे. संतांची आळवणी, नामदेवांचे वचन, शब्दांची रूची, जगण्याची रूची, शब्दांचा केलेला श्रम, मनातील प्रश्नांची उत्तरे, मानवी कृतज्ञतेचा भाव, पांडूरंगाचा छाप आणि विठ्ठलाची मुद्रा, नित्यनुतन जगरहाटी, सत्य आणि … Continue reading संतसाहित्य आकलनाची नवी एकमेवदृष्टी असणारी रंगआकलनात्मक समीक्षा “रंगरूप अभंगाचे”