भारतातील आईस्क्रीम बाजारपेठेची वेगवान वाढ !

यावर्षी उन्हाळ्याची तिव्रता किंवा चटका जास्त जाणवत असल्याने स्वाभाविकच थंडगार पेये, शेकडो स्वाद व चवीचे ( फ्लेव्हर्स) आईस्क्रीम यांच्या मागणीत सतत लक्षणीय वाढ होत आहे. ‘आईस्क्रीम’ हा प्रकार आबालवृद्धांमध्ये सर्वांधिक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. दरवर्षी साधारणपणे 14 ते 15 टक्के सरासरी वाढ होत असलेल्या या उद्योगात यावर्षी दुप्पट म्हणजे सुमारे 30 … Continue reading भारतातील आईस्क्रीम बाजारपेठेची वेगवान वाढ !