केसांचे सौंदर्य वाढवणाऱ्या रिंगीची घटली मागणी

साबणा सारखा उपयोग होणाऱ्या रिंगीचा वापर कमी झाल्याने मागणी घटली आहे. किलोला केवळ ५० पैसे ते दोन रुपये इतका भाव मिळत असल्याने या वृक्षाकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. यामुळे नव्याने या वृक्षाची लागवड आता होतानाही दिसत नाही. जे . डी . पराडकर रिंगीचे झाड अर्थात रिठा जरी जंगली समजले जात … Continue reading केसांचे सौंदर्य वाढवणाऱ्या रिंगीची घटली मागणी