शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर देण्याचा व्हावा प्रयत्न

सध्या शेतीमध्ये उत्पादनापेक्षा उत्पादन खर्चच अधिक असल्याने शेती तोट्याची झाली आहे. शेतीची हीच अवस्था राहील्यास शेतीकडे कोणी तरूण वळणार नाहीत. यासाठी शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी उपाययोजनांचा प्रयत्न व्हायला हवा. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी विविध प्रयोग करून पाहायला हवेत. काही प्रयोग अयशस्वी होतीलही पण प्रयोग करायला काहीच हरकत नाही. राजेंद्र … Continue reading शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर देण्याचा व्हावा प्रयत्न