खोरनिनको धबधबा…

रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर आविष्कार म्हणजे मानवनिर्मित खोरनिनको धबधबा. निसर्ग त्याच्या विविध अंगी रूपाने आपल्याला भुरळ घालत असतो, पण याच निसर्गाला आपल्या कल्पनेत बांधुन साकार झालेला हा मानवनिर्मित खोरनिनको धबधबा आणि या धरणाचे विहंगम दृश्य ड्रोनच्या नजरेतून टिपले आहे सुदेश सावगांवकर यांनी… सौजन्य – डी. सुभाष प्रोडक्शन Discover more from … Continue reading खोरनिनको धबधबा…