“जुनं फर्निचर” हा चित्रपट पाहण्यात आला. चित्रपट पाहून झाल्यानंतर अर्थशास्त्राची प्राध्यापिका व एक संवेदनशील व्यक्ती म्हणून ज्येष्ठ नागरिकाच्या विविध समस्यांचा डोंगरच मनात काहूर करू लागला. या समस्या फक्त शारीरिक नसून सामाजिक, भावनिक व आर्थिक आहेत. यातील आर्थिक बाजू पडताळून पाहिल्यास लक्षात येते की कोणताही व्यक्ती निवृत्तीनंतर जर आर्थिक व शारीरिक … Continue reading जुनं फर्निचरच्या निमित्ताने…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed