गुरुकृपेसाठीच ज्ञानेश्वरी

सध्याची शिक्षणपद्धती गुणांना महत्त्व देते. त्यामुळे ज्ञानाने शुन्य असणारी माणसे आज उच्चपदावर बसून अकार्यक्षम असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाने अनेकांचे व्यवसायही देशोधडीला लागले आहेत. हे विचारात घेणे तितकेच गरजेचे आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल 9011087406 किंबहुना मज । तुमचिया कृपा काज ।तियेलागी व्याज । ग्रंथाचे केले ।। 332 ।। ज्ञानेश्वरी … Continue reading गुरुकृपेसाठीच ज्ञानेश्वरी