जबरस्तीनं करवून घेण्याचा हा उद्योग नव्हे तर ‘अति हळूवारपण चित्ता आणूनिया…’

वाचन चळवळ वृद्धींगत होण्यासाठी….लेखमाला भाग १ वाचनाच्या बाबतीत आजच्यापेक्षा सारंच काही पूर्वी आलबेल होतं; अशातलाही भाग नाहीच. साहित्याचं वाचन हे माणसाचं पोट भरण्याचं आणि त्याहीपेक्षा आपलं आणि समाजाच्या सर्वांगिण उन्नतीचं सर्वात सुंदर प्रयोजन आहे; हे मान्यच केले पाहिजे. पण या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे आजकाल आपलं अक्षम्य दुर्लक्ष होतं आहे, हेही … Continue reading जबरस्तीनं करवून घेण्याचा हा उद्योग नव्हे तर ‘अति हळूवारपण चित्ता आणूनिया…’