यंदा तांदुळ अन् उसाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज

पिकांचे 2021-22 चौथे अग्रिम अंदाज जाहीर अन्नधान्याचे उत्पादन या वर्षात 315.72 दशलक्ष टन होण्याचा अंदाज तांदळाचे उत्पादन विक्रमी म्हणजे 130.29 दशलक्ष टन होण्याचा अंदाज गव्हाचे एकूण उत्पादन 106.84 दशलक्ष टन होण्याचा अंदाज डाळींचे उत्पादन 27.69 दशलक्ष टन होण्याचा अंदाज उसाचे उत्पादन 431.81 दशलक्ष टन होण्याचा अंदाज नवी दिल्‍लीः सन 2021 … Continue reading यंदा तांदुळ अन् उसाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज