जगण्याचे भान देणारा बालकवितासंग्रह

जगण्याचे भान देणारा बालकवितासंग्रह ‘आई मी पुस्तक होईन’      पावसाचे महत्व, पाण्याची गरज हे विषय घेवून कवी अनेक कविता बालवाचकासमोर सादर करतात. त्यात प्रामुख्याने तळ्याचं पाणी, तीर्थरूप ढगास, जंगलातले तळं,पडला पाऊस, यासारख्या कविता अपेक्षित उद्दीष्टपूर्ती करतात. उत्तम सदाकाळ     जुन्नर ( भ्रमणध्वनी 9011016655) ‘आई मी पुस्तक होईन’ हा डॉ. कैलास दौंड यांचा … Continue reading जगण्याचे भान देणारा बालकवितासंग्रह