पुढील दशकातील शेती कशी असेल ? जाणून घेण्यासाठी वाचा

शेतकऱ्याला अॅग्रीप्रन्युअर बनविण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आयओटी आणि एआय तंत्रज्ञान शेती व्यवस्थेत सुलभता आणि अचूकता निर्माण करीत आहे. यामध्ये मोठ्या व्यावसाहिक संस्था गुंतवणूक करत आहेत. याचा थेट परिणाम शेतीवर होणार आहे. या सर्व बाजूंनी या पुस्तकात चर्चा करण्यात आली आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे शेती हा न संपणारा व्यवसाय आहे. … Continue reading पुढील दशकातील शेती कशी असेल ? जाणून घेण्यासाठी वाचा