वाढती जागतिक लोकसंख्या : मानवतेसमोरील आव्हान अन् विश्वभारतीचा मार्ग

मानवजातीचा इतिहास पाहिला, तर लोकसंख्या वाढ ही नेहमीच विकासाची आणि संघर्षाची दोन्ही कारणे ठरलेली दिसतात. परंतु एकविसाव्या शतकात लोकसंख्या वाढीचा वेग, त्याचे स्वरूप आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या या पूर्वी कधीही न पाहिलेल्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. आज जगाची लोकसंख्या आठ अब्जांच्या पुढे गेली असून संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार २०५० पर्यंत ती … Continue reading वाढती जागतिक लोकसंख्या : मानवतेसमोरील आव्हान अन् विश्वभारतीचा मार्ग