स्वानुभवातून महिलांना आशेचा नवा सूर्य दाखवणारी रूक्मिणी

ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! महिला सबलीकरणाच्या कितीही गप्पा मारल्या तरी बाईच्या समस्या, वेदना, संघर्ष अजून संपलेलाच नाही. ‘बाईपण भारी देवा’ सारखे चित्रपट आले तरी आजही बाईचे बाईपण संघर्षमय व वेदनादायी असते. आज अनेक महिला संघर्षातून वाट काढत आपल्या वेदनेवर फुंकर घालतातच पण आपल्यासारख्या अनेक महिलांना बरोबर घेऊन त्यांच्याही … Continue reading स्वानुभवातून महिलांना आशेचा नवा सूर्य दाखवणारी रूक्मिणी