वणव्यापासून त्रस्त आहात मग हा उपाय करून जरुर पाहा…

महाराष्ट्रासह देशभरात विविध विकृत मानसिकतेपोटी लागणारे, लावले जाणारे वणवे आज पर्यावरणासमोरील प्रचंड मोठी समस्या बनून राहिली आहे.  या वणव्यामुळे सर्वदूर जंगलातील जैवविविधता, वन्यजीव, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी इत्यादी नष्ट होतात. विशेष औषधी वनस्पतीही नामशेष झाल्या आहेत. लेखन – अनिल निवळकर, सहाय्यक संशोधक, सगुणा रुरल फाउंडेशन, नेरळ डोंगर, जंगल किंवा ओसाड … Continue reading वणव्यापासून त्रस्त आहात मग हा उपाय करून जरुर पाहा…