विविध भाषातील २३ युवा लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

मराठीमध्ये देविदास सौदागर, भारत सासणे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार नवी दिल्लीः इंग्रजी लेखक के वैशाली आणि हिंदी लेखक गौरव पांडे व मराठीचे देविदास सौदागर यांना यावेळी साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. साहित्य अकादमीने शनिवारी विविध भाषांमधील प्रतिष्ठित युवा पुरस्कार प्राप्त 23 लेखकांची नावे जाहीर केली. याशिवाय … Continue reading विविध भाषातील २३ युवा लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर