साहित्यवलय पुरस्कार २०२५ ची घोषणा

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एंटरटेन्मेंटतर्फे आयोजित ‘साहित्यवलय पुरस्कार २०२५’ची घोषणा करण्यात आली आहे. विविध साहित्यप्रकारांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लेखकांना यावर्षी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी दिली. या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान पद्मश्री पद्मजा फेणाणी- जोगळेकर भूषविणार आहेत. हा सोहळा … Continue reading साहित्यवलय पुरस्कार २०२५ ची घोषणा