सह्याद्री कन्सर्वेशन रिझर्व संकल्पना

इथलं सदाहरित ते अगदी पानझडी पर्यंतच जंगल वैशिष्ट पूर्ण जैवविविधतेचे माहेरघर आहेच आणि युनेस्को च्या जगातील आठ हॉटस्पॉट मध्ये समाविष्ट आहे. तसेच जागतिक वारसास्थळ सुद्धा आहे. इथल्या वनस्पती आणि प्राणी जीवन हे भारताच्या एकूण वनसंपत्तीचा मोठा वाटा उचलते आणि त्याबरोबरच जगात इतर कुठेही न आढळणाऱ्या प्रदेशनिष्ठ असणाऱ्या अनेक प्रजातीना निवासस्थान … Continue reading सह्याद्री कन्सर्वेशन रिझर्व संकल्पना