Saloni Art : असे रेखाटा खरेखुरे नयन

खरेखुरे वाटावे असे चित्र तुम्हाला रेखाटायचे आहे का ? मग जाणून घ्या सलोनी जाधव – लोखंडे यांच्याकडून त्यांनी रेखाटलेल्या अश्रु युक्त डोळ्याच्या चित्रातून. हे चित्र त्यांनी कसे रेखाटले आहे याचे प्रात्यक्षिक पाहून आपणही तसा प्रयत्न करा…