७५ कवींच्या कवितांचा ‘सृजनरंग’ काव्यसंग्रह

कणकवली – सिंधुदुर्गातील समाज साहित्य प्रतिष्ठान ही साहित्य चळवळ नव्या जुन्या लेखक कवींना प्रेरणा देण्यासाठी कार्यरत असते. आता या पार्श्वभूमीवर कोकण बरोबर महाराष्ट्रातील नव्या जुन्या 75 कवींच्या 75 कवितेचा सहभाग असणारा ‘सुजनरंग ‘ हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येत आहे. पुढील पंधरा दिवसात हा काव्यसंग्रह प्रकाशित होत असून या संग्रहाचे … Continue reading ७५ कवींच्या कवितांचा ‘सृजनरंग’ काव्यसंग्रह