समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत

समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादनश्रीमत् ग्रंथराज दासबोध अध्ययनातर्फे डोंगरे महाराज लिखित ‘तत्त्वार्थ रामायण’ या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन पुणे – ‘समर्थ रामदास स्वामींनी देशातील विविध ठिकाणी स्थापन केलेले मठ तंत्रज्ञानाशी (इंटरनेट) जोडावेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून द्यावी. यामुळे देशातील … Continue reading समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत