रामायणातील संजीवनी वनस्पती हीच असल्याचा संशोधकांचा दावा कशावरून ?

सिलाजीनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती रामायणातील संजीवनी बुटी असल्याची शक्‍यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. या वनस्पतीची वैशिष्ट्ये आणि त्याचे उपयोग आणि आढळ विचारात घेता ही वनस्पती रामायणातील संजीवनी बुटी असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे रामायणातील संजीवनी वनस्पतीचा शोध अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावर काही शोधनिबंधनही प्रकाशित झाले … Continue reading रामायणातील संजीवनी वनस्पती हीच असल्याचा संशोधकांचा दावा कशावरून ?