” संस्कृती ” दिवाळी अंकाने केले स्त्री चळवळीचे अर्धशतक अधोरेखित.

महिला केंद्रबिंदू ठेवून प्रकाशित केलेला हा दिवाळी अंक वाचनिय आहे. आतिल रेखाटन चित्रकार प्रतीक काटे यांनी काढलेली आहे तर मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी रेखाटले आहे. स्त्रीच्या अस्थित्वा बरोबरच वेदना, संवेदना आणि जाणीवा मुखपृष्ठातून उभे केले आहे. नक्कीच हा दिवाळी अंक महत्वाचा ठरणारा आहे. प्रा. रामदास केदार९८५०३६७१८५ संस्कार आणि संस्कृतीचे जतन … Continue reading ” संस्कृती ” दिवाळी अंकाने केले स्त्री चळवळीचे अर्धशतक अधोरेखित.