छत्रपतींच्या मावळ्यांना संत तुकाराम महाराज यांनी दिलेले पाईकीचे अभंग

शिवछत्रपतींच्या सैनिकांस पाईकीचे अभंग संत तुकाराम महाराजांनीं दिलें व शिवरायास निष्ठावंत माणसें लाभलीं म्हणून स्वराज्य स्थापतां आलें. त्या निष्ठावंत माणसांनीं स्वराज्य अवनत अवस्थेंत संभाळलें. सौजन्य – तुकाराम डॉटकॉम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संत तुकाराम अध्यासनाची वेबसाईट पाईक – अभंग १११पाईकपणें जोतिला सिध्दांत । सुर धरी मात वचन चित्तीं ॥१॥पाइकावांचून नव्हे … Continue reading छत्रपतींच्या मावळ्यांना संत तुकाराम महाराज यांनी दिलेले पाईकीचे अभंग